NMMS सराव प्रश्नपत्रिका 2025 - Summary
सदर परीक्षा दि . १० डिसेंबर २०२३ ऐवजी दि . १७ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार आहे. शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र ऑनलाईन भरण्याच्या वेळापत्रकात मुदतवाढबाबत.
दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात येणान् राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेचे ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्याची आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या