Land Record Modification Form Maharashtra Marathi

❴SHARE THIS PDF❵ FacebookX (Twitter)Whatsapp
REPORT THIS PDF ⚐

Land Record Modification Form Maharashtra Marathi

This is an application form for Modification of Land records form issued by the District Superintendent Land Records, Mumbai Suburban District Maharashtra and this form can be downloaded from the official website i.e https://mumbaisuburban.gov.in/ or it can be directly downloaded from the link given below in PDF format.

Application Form for Property Mutation Certificate in Maharashtra

जमिन ज्या अधिारान्वये धारण केलेली आहे, त्या अधिकारान्वये जमीन नावे होण्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या कागदपत्रांची सुची

संपादनाचा प्रकार – आवश्यक कागदपत्राच्या जोडलेले पुराव्याचे साक्षांकित प्रती

  • वारस हक्काने उत्तराधिकाराने अनजीविताधिकाराने – मृत्यू दाखला/सत्यप्रतिज्ञालेख, पोलीस पाटील/ ग्रामसेवक / सरपंच यांचा दाखला, सर्व वारसांचे नांवे, यय, पत्ते व दुरध्वनी क्रमांक / भ्रमण दुरध्वनी क्रमांक (असल्यास) रहिवासबाबतचा पुरावा
  • खरेदीने – नोंदणीकृत खरेदी खताची प्रत, सूची क्र. २ ची प्रत, खरेदीदार शेतकरी असल्याचा तहसिलदार यांचा दाखला अथवा अन्य पुरावा, सत्यप्रतिज्ञालेख, रहिवास बाबत पुरावा.
  • बक्षीसपत्राने – नोंदणीकृत बक्षीसपत्राची प्रत सुची क्र. २ ची प्रत, शेतकरी असल्याचा तहसिलदार यांचा दाखला अथवा अन्य पुरावा, सत्यप्रतिज्ञालेख, रहिवास बाबत पुरावा
  • हक्कसोडपत्राने – नोंदणीकृत हक्कसोड पत्राची प्रत, सूची क्र. २ ची प्रत, सत्यप्रतिज्ञालेख रहिवास बाबत पुरावा,
  • मृत्यूपत्राने – नोदंणीकृत मृत्यूपत्राची प्रत, सूची क्र. २ ची प्रत, मृत्यूपत्र नोंदणीकृत नसल्यास दिवाणी न्यायालयाकडील प्रोबेटची प्रत, शेतकरी असल्याचा तहसिलदार यांचा दाखला अथवा अन्य पुरावा, सत्यप्रतिज्ञालेख, रहिवास बाबत पुरावा.
  • विभागणान किया वाटणीपत्राने – नौवणीकृत वाटणीपत्राची प्रत, कलम ८५ नुसार सक्षम अधिकाऱ्याने दिलेले आदेश, तालुका निरिक्षक भूमी अभिलेख यांचेकडील पोटहिस्सा मोजणी झाल्याबाबत अहवाल.
  • गहाणखताने – नोंदणीकृत गहाण खताची प्रत, सूची क्र. २ ची प्रत, सत्यप्रतिज्ञालेख, रहिवास बाबत पुरावा,
  • भाडे पट्टा – नोंदणीकृत भाडेपट्ट्याची प्रत, सूची क. २ ची प्रत, सत्यप्रतिज्ञालेख, रहिवास बाबत पुरावा.
  • विकास कराराने – नोंदणीकृत विकास कराराची प्रत, सूची क्र. २ ची प्रत, सत्यप्रतिज्ञालेख, रहिवासबाबत पुरावा,
  • न्यायालयाचे अबवा अर्थ न्यायीक कोर्टाचे – न्यायालयाचे / अर्ध न्यायीक कोर्टाचे आदेशाची साक्षांकित प्रत, आवश्यकता असल्यास तालुका हुकूम, सत्यप्रतिज्ञालेख, रहिवास बाबत पुरावा.
  • शासकीय आवेशाने – शासकीय आदेशाची प्रत, शा. नि. वि. ३१/१०/०६ नुसार नोंदणीकृत करारनामा, तालुका हुकूम, सतप्रतिज्ञालेख, रहिवासबाबत पुरावा
  • सहकारी सोसायटी ब्रेकच्या आदेशाने – सहकारी सोसायटीचे / बँकेचे पत्राची प्रत
  • अन्य कारणाने – परिस्थितीनुरूप कागदपत्रे, सत्यप्रतिज्ञालेख, रहिवास बाबत पुरावा

You can be download the Land Record Modification Form Maharashtra PDF or it can be directly downloaded from the link given below in PDF format.

PDF's Related to Land Record Modification Form Maharashtra

Land Record Modification Form Maharashtra PDF Free Download

REPORT THISIf the purchase / download link of Land Record Modification Form Maharashtra PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If this is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

SIMILAR PDF FILES