Akola Police Bharti 2023 Merit List PDF download link is available below in the article, download PDF of Akola Police Bharti 2023 Merit List using the direct link given at the bottom of content.
Akola Police Bharti 2023 Merit List PDF Download for free using the direct download link given at the bottom of this article.
पोलीस अधिक्षक, अकोला आस्थापनेवरील रिक्त असलेल्या ३९ पोलीस शिपाई चालक पदासाठी दिनांक ०२.०१.२०२३ ते ०५.०१.२०२३ या कालावधीत कागदपत्र पडताळणी, शारीरिक चाचणी घेण्यात आली आहे. सदर शारीरिक चाचणीमध्ये उमेदवारानी प्राप्त केलेल्या सर्वसाधारण गुणांची यादी यासोबत जोडुन प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच सरदह यादी पोलीस अधिक्षक कार्यालय, अकोला येथील नोटीस बोर्डावर, अकोला पोलीस संकेतस्थळ www.akolapolice.gov.in आणि मा. पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील संकेतस्थळ policerecruitment2022.mahait.org व www.mahapolice.gov.in यावरही प्रसिद्ध करण्यात येत आहे.
तरी उमेदवारांनी याबाबत नोंद घेऊन यासंबंधात काही हरकती / आक्षेप असल्यास, या कार्यालयाचे ईमेल [email protected] / whats App No 8805451100 यावर दिनांक ०६.०२.२०२३ ६ १६.०० वाजे पर्यंत सविस्तर हरकती/ आक्षेप कारणासह सादर करावेत. तद्नंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती / आक्षेप विचारात घेतले जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद प्यावी.
Akola Police Bharti 2023 Merit List PDF – Overview
REPORT THISIf the purchase / download link of Akola Police Bharti 2023 Merit List PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If Akola Police Bharti 2023 Merit List is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.