महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2025 यादी (Maharashtra Ministers List) PDF

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2025 यादी (Maharashtra Ministers List) in PDF download free from the direct link below.

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2025 यादी (Maharashtra Ministers List) - Summary

मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर कोणतं खातं कुठल्या पक्षाला आणि कोणत्या नेत्याला मिळणार? यावरूनही पुन्हा चर्चेच्या फेऱ्या झडल्या. कधी मुंबईत तर कधी दिल्लीत सत्ताधारी गटाच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या एकत्र आणि स्वतंत्र बैठकाही झाल्याचं दिसून आलं. गृहमंत्रीपदासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्ष आग्रही असल्याची चर्चा पाहायला मिळाली.

In Maharashtra, the Minister’s list includes 39 MLAs. While 33 were inducted as Cabinet ministers, 6 were sworn in as ministers of state. Out of the 33 Cabinet ministers, 16 are from BJP, 9 from Shiv Sena and 8 from the Nationalist Congress Party (NCP).

Maharashtra Mantri Mandal List 2025

क्रमांकपक्षमंत्र्यांचं नावजबाबदारी/खातं
भाजपादेवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री
शिवसेनाएकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री
राष्ट्रवादीअजित पवारउपमुख्यमंत्री
भाजपाचंद्रकांत पाटीलकॅबिनेट मंत्री
भाजपामंगलप्रभात लोढाकॅबिनेट मंत्री
भाजपाराधाकृष्ण विखे पाटीलकॅबिनेट मंत्री
भाजपापंकजा मुंडेकॅबिनेट मंत्री
भाजपागिरीश महाजनकॅबिनेट मंत्री
भाजपागणेश नाईककॅबिनेट मंत्री
भाजपाचंद्रशेखर बावनकुळेकॅबिनेट मंत्री
भाजपाआशिष शेलारकॅबिनेट मंत्री
भाजपाअतुल सावेकॅबिनेट मंत्री
१०भाजपासंजय सावकारेकॅबिनेट मंत्री
११भाजपाअशोक उईकेकॅबिनेट मंत्री
१२भाजपाआकाश फुंडकरकॅबिनेट मंत्री
१३भाजपामाधुरी मिसाळराज्यमंत्री
१४भाजपाजयकुमार गोरेकॅबिनेट मंत्री
१५भाजपामेघना बोर्डीकरराज्यमंत्री
१६भाजपापंकज भोयरराज्यमंत्री
१७भाजपाशिवेंद्रराजे भोसलेकॅबिनेट मंत्री
१८भाजपानितेश राणेकॅबिनेट मंत्री
१९भाजपाजयकुमार रावलकॅबिनेट मंत्री
२०शिवसेनादादा भूसेकॅबिनेट मंत्री
२१शिवसेनागुलाबराव पाटीलकॅबिनेट मंत्री
२२शिवसेनासंजय राठोडकॅबिनेट मंत्री
२३शिवसेनाउदय सांमतकॅबिनेट मंत्री
२४शिवसेनाशंभूराज देसाईकॅबिनेट मंत्री
२५शिवसेनाप्रताप सरनाईककॅबिनेट मंत्री
२६शिवसेनायोगेश कदमराज्यमंत्री
२७शिवसेनाआशिष जैस्वालराज्यमंत्री
२८शिवसेनाभरत गोगावलेकॅबिनेट मंत्री
२९शिवसेनाप्रकाश आबिटकरकॅबिनेट मंत्री
३०शिवसेनासंजय शिरसाटकॅबिनेट मंत्री
३१राष्ट्रवादी काँग्रेसहसन मुश्रीफकॅबिनेट मंत्री
३२राष्ट्रवादी काँग्रेसआदिती तटकरेकॅबिनेट मंत्री
३३राष्ट्रवादी काँग्रेसधनंजय मुंडेकॅबिनेट मंत्री
३४राष्ट्रवादी काँग्रेसदत्तमामा भरणेकॅबिनेट मंत्री
३५राष्ट्रवादी काँग्रेसबाबासाहेब पाटीलकॅबिनेट मंत्री
३६राष्ट्रवादी काँग्रेसनरहरी झिरवाळकॅबिनेट मंत्री
३७राष्ट्रवादी काँग्रेसमकरंद पाटीलकॅबिनेट मंत्री
३८राष्ट्रवादी काँग्रेसइंद्रनील नाईककॅबिनेट मंत्री
३९राष्ट्रवादी काँग्रेसमाणिकराव कोकाटेराज्यमंत्री

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2025 यादी (Maharashtra Ministers List) PDF Download