TAIT Exam Syllabus 2023 Marathi

TAIT Exam Syllabus 2023 Marathi PDF download free from the direct link given below in the page.

3 Like this PDF
❴SHARE THIS PDF❵ FacebookX (Twitter)Whatsapp
REPORT THIS PDF ⚐

TAIT Exam Syllabus 2023 Marathi PDF

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही पूर्णपणे वस्तुनिष्ट बहुपर्यायी स्वरुपाची असून सदरील चाचणी ही मराठी, उर्दू आणि इंग्रजी भाषा माध्यमात उपलब्ध असेल. सदरील परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. सर्व साधारणपणे परीक्षेचा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यासक्रम व गुणभार आपणास पुढीलप्रमाणे पाहता येईल.

या पोस्ट मध्ये आम्ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अभ्यासक्रम ( TAIT Exam Syllabus ) ची पीडीफ दिली आहे, ज्यात TAIT चा संपूर्ण Syllabus आहे. तसेच exam pattern, वयोमर्यादा, प्रश्नांचे प्रकार इत्यादी देखील खालील TAIT Exam Syllabus पीडीफ मध्ये दिलेले आहे.

TAIT Exam Syllabus PDF – Overview

CategoryExam Syllabus
DepartmentMaharashtra Education Department
Exam NameMaharashtra Teacher Aptitude and Intelligence Test (MahaTAIT 2023)
Post
  • Primary Teacher
  • Secondary Teacher
Article NameMaha TAIT Syllabus 2023
Official Websitewww.mscepune.in

TAIT Exam Pattern 2023

घटकएकूण प्रश्नएकूण गुण
1. अभियोग्यता120120
2. बुध्दिमत्ता8080
एकूण200200

Tait 2023 बद्दल काही महत्त्वाचे मुद्दे

  • वरील दोन घटकावर ही चाचणी असते.
  • विषय ज्ञानावर ही चाचणी घेतली जात नाही
  • परीक्षा ऑनलाईन (महापरिक्षा पोर्टल मार्फत)
  • वेळ – 2 तास
  • प्रश्न स्वरूप वस्तुनिष्ठ
  • परीक्षा विषय ज्ञानावर नाही त्यामुळे विशिष्ट स्तर मर्यादा नसते.
  • परीक्षा विषय ज्ञानावर नाही त्यामुळे विशिष्ट स्तर मर्यादा नसते.
  • राज्यशासन अभ्यासक्रम वेळोवेळो बदल करू शकते.
  • एका उमेदवारास जास्तीत जास्त 5 वेळा चाचणी देता येते.
  • गुणात 5 वेळा परीक्षा देऊन सुधारणा करता येईल

Maha TAIT exam syllabus

  1. आकलन,
  2. वर्गीकरण,
  3. सांकेतिक भाषा,
  4. लयबध्द मांडणी,
  5. समसंबंध,
  6. कुट प्रश्न,
  7. क्रम-श्रेणी,
  8. तर्क व अनुमान

You can download the TAIT Exam Syllabus 2023 PDF using the link given below.

Download TAIT Exam Syllabus 2023 PDF

REPORT THISIf the purchase / download link of TAIT Exam Syllabus 2023 PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If this is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

SIMILAR PDF FILES

  • Sri Rudram Sanskrit

    Shri Rudram (Sanskrit: श्रीरुद्रम्), is a Vedic mantra or chant in homage to Rudra (an epithet of Shiva) taken from the Krishna Yajurveda’s Taittiriya Samhita. It comprises two parts, the Namakam and Chamakam. Chamakam (Sanskrit: चमकम्) is added by scriptural tradition to the Shri Rudram. Shri Rudram is also known...

  • Tait Exam Question Paper 2023

    Maha Tait Exam 2023 परीक्षेची तयारी करण्यासाठी आम्ही मागील वर्षीच्या 2013 च्या प्रश्न पत्रिका तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत सदर प्रश्नपत्रिका ह्या विविध व्हाट्सअप ग्रुप यूट्यूब चैनल वरून एकत्र करून तुमच्या पर्यंत पोहोचण्यात आलेले आहेत याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल प्रश्नपत्रिका तुम्हाला कश्या वाटल्या म्हणून ते आम्हाला कळवा आणि त्यांच्या काही...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *