Rich Dad Poor Dad Marathi

❴SHARE THIS PDF❵ FacebookX (Twitter)Whatsapp
REPORT THIS PDF ⚐

Rich Dad Poor Dad Marathi

Rich Dad Poor Dad Marathi PDF is a 1997 book written by Robert T. Kiyosaki and Sharon Lechter. It advocates the importance of financial literacy (financial education), financial independence and building wealth through investing in assets, real estate investing, starting and owning businesses, as well as increasing one’s financial intelligence (financial IQ).

Rich Dad Poor Dad is written in the style of a set of parables, ostensibly based on Kiyosaki’s life. The titular “rich dad” is his friend’s father who accumulated wealth due to entrepreneurship and savvy investing, while the “poor dad” is claimed to be Kiyosaki’s own father who he says worked hard all his life but never obtained financial security.

Rich Dad Poor Dad Marathi  – आर्थिक स्वप्नांचा शोध आर्थिक दु:स्वप्नांत बदलतो, त्याची ही गोष्ट

खूप कष्ट करणाऱ्या लोकांच्या आर्थिक स्थितीचा नमुना आता ठरूनच गेला आहे. नुकतंच लग्न झालेलं, आनंदी आणि उच्चशिक्षित जोडपं भाड्याच्या छोट्या घरात राहायला येतं. ते दोघंच असल्यामुळे त्यांच्याकडे पैसे साठू लागतात आणि ही गोष्ट त्यांना चटकन समजते. आता त्यांना जाणवतं, की त्यांचं हे भाड्याचं घर छोटंसंच आहे. मग ते स्वत:च्या आणि मोठ्या घराचं स्वप्न पाहू लागतात. आता ते त्या घरासाठी पैसे साठवतात. त्यांच्या उत्पन्नाचे दोन स्रोत असतात आणि त्यांना त्यावेळी मुलं नसतात, त्यामुळे पैसा भराभर साठू लागतो.

छानसं घर ही भावनिक गोष्ट आहे, त्यामुळे माझ्या मुद्द्यावर एकमत होणार नाही, हेही मला माहीत आहे. जेव्हा आपण पैशांविषयी बोलत असतो, तेव्हा भावना ही आर्थिक बुध्दिमत्ता कमी करते, हेही सत्य आहे. पैसा हा प्रत्येक निर्णय भावनिक करतो, हे मी माझ्या वैयक्तीक अनुभवांवरून सांगतो. १. घरासंबंधी बोलायचं, तर बहुसंख्य लोक घराचे पैसे फेडण्यासाठी आयुष्यभर कष्ट करत राहातात आणि मुळात जे घर त्यांच्या मालकीचंच नसतं, त्याचे पैसे चुकवत राहातात. दुसऱ्या शब्दात सांगायचं, तर बहुसंख्य लोक दरवर्षी नवं घर घेतात आणि प्रत्येकवेळी मागचं कर्ज फेडण्यासाठी तीस वर्षांचं नवं कर्ज ओढवून घेतात.

२. गृहकर्जाच्या व्याजाची रक्कम जरी करातून वगळली जात असली, तरी उरलेला कर आणि कर्जाचा हप्ता भरल्यानंतर जी रक्कम हाती पडते, त्यातूनच त्यांना इतर खर्च भागवावे लागतात. हे चक्र गृहकर्ज फेडल्यानंतरही सुरूच राहातं. ३. मालमत्ता कर असतो. माझ्या सासू-सासऱ्यांच्या घरावरील कर जेव्हा महिन्याला एक हजार डॉलर्स झाला, तेव्हा त्यांना धक्काच बसला. ही वाढ त्यांच्या निवृत्तीनंतर झाली होती. त्यामुळे त्यांच्या बजेटवर खूप ताण पडला आणि त्यांना घर बदलण्याची सक्ती वाटू लागली.

४. घरांची किंमत नेहमीच चढती राहाते असंही नाही. माझ्या काही मित्रांच्या अंगावर अजून दहा लाखांचं गृहकर्ज आहे आणि त्यांनी आता ते घर विकलं, तर सात लाख डॉलर्सही येणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. ५. कर्जफेड करत असताना समोर आलेल्या ज्या संधी हुकल्या, त्यामुळे होणारा तोटा सर्वांत मोठा आहे. तुमचा पैसा घरातच अडकलेला असेल, तर तुम्हाला जास्तीत जास्त काम करावं लागेल. कारण येणारा पैसा खर्चाच्या रकान्यातून वाहात राहील.

You can download the Rich Dad Poor Dad Marathi PDF using the link given below.

2nd Page of Rich Dad Poor Dad Marathi PDF
Rich Dad Poor Dad Marathi

Rich Dad Poor Dad Marathi PDF Free Download

REPORT THISIf the purchase / download link of Rich Dad Poor Dad Marathi PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If this is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

SIMILAR PDF FILES

One thought on “Rich Dad Poor Dad Marathi

Comments are closed.