मूलभूत हक्क व कर्तव्य PDF

मूलभूत हक्क व कर्तव्य PDF download free from the direct link given below in the page.

❴SHARE THIS PDF❵ FacebookX (Twitter)Whatsapp
REPORT THIS PDF ⚐

मूलभूत हक्क व कर्तव्य

संविधान द्वारा मूल रूप से सात मूल अधिकार प्रदान किए गए थे- समानता का अधिकार, स्वतंत्रता का अधिकार, शोषण के विरुद्ध अधिकार, धर्म, संस्कृति एवं शिक्षा की स्वतंत्रता का अधिकार, संपत्ति का अधिकार तथा संवैधानिक उपचारों का अधिकार। मूलभूत हक्क व कर्तव्य PDF में प्राप्त कर सकते हैं।

भारताने लोकशाही शासन व्यवस्थेचा स्विकार केला आहे. अमेरिकेच्या संविधानातून मुलभूत हक्कांचे (Fundamental rights) तत्व स्वीकारण्यात आलेले आहे तर जर्मनीच्या वायमर संविधानातून आणीबाणीच्या काळात मुलभूत हक्कांचे (Fundamental rights | Mulbhut Hakka ) निलंबन ह्या या बाबी घेण्यात आलेल्या आहेत. भारतीयांना भारतीय नागरिक म्हणून त्यांचे आयुष्य शांतता व समानतेने व्यतीत व्हावे म्हणून भारतीय संविधानात भाग ३, कलम १२ ते ३५ मध्ये एकूण ७ मुलभूत हक्क देण्यात आल होते.

मुलभूत कर्तव्ये (Basic Duties)

 • भारतीय संविधान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय गान यांचा आदर करणे.
 • स्वातंत्र्य लढ्यातील उदात्त आदर्शांचे पालन करणे.
 • भारताची अखंडता, एकता, सार्वभौमत्व यांचे संरक्षण करावे.
 • देशाचे संरक्षणासाठी गरज पडल्यास देशसेवेस वाहून देणे.
 • धार्मिक, भाषिक, प्रादेशिक वर्गारहित व भेदरहित भारत निर्माण करणे, स्रियांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणे.
 • राष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, गौरवशाली परंपरेचे रक्षण करणे.
 • नैसर्गिक पर्यावरण, वने, सरोवर, नदी व इतर वन्य जीव यांचे संवर्धन व रक्षण करणे, सजीव प्राणीमात्रांवर दया करणे.
 • मानवतावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, ज्ञानार्जन यांची जोपासना करणे.
 • सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करून अहिंसात्मक वर्तन करणे.
 • राष्ट्राच्या उत्तरोतर प्रगतीसाठी व्यक्तिगत व सामूहिक उत्कर्ष साधने.
 • ६ ते १४ वयोगटातील पाल्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देने हे पालकांचे आद्य कर्तव्य आहे.
2nd Page of मूलभूत हक्क व कर्तव्य PDF
मूलभूत हक्क व कर्तव्य

मूलभूत हक्क व कर्तव्य PDF Free Download

REPORT THISIf the purchase / download link of मूलभूत हक्क व कर्तव्य PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If this is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

SIMILAR PDF FILES

 • Marathi Common Words List Marathi

  Marathi ranks 13th in the list of languages with the most native speakers in the world. Marathi has the third largest number of native speakers in India, after Hindi and Bengali. The language has some of the oldest literature of all modern Indian languages. Marathi is projected to be more...