Marathi Grammer Book (मराठी व्याकरण) - Summary
आपण बोलताना अनेक शब्द एकाच वेळी उच्चारतो. त्या वेळी एकमेकांच्या जवळ आलेले दोन वर्ण एकत्र मिसळून एक नवीन जोडशब्द तयार करतात. वर्णांच्या अशा एकत्र होण्याच्या प्रक्रियेला संधी असे म्हणतात. संधी होताना, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात, ज्यामुळे त्या दोन्हींपासून एक नवीन वर्ण तयार होतो. संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय.
जवळपास येणाऱ्या दोन वर्णांपैकी दोन्ही व्यंजन असतील, किंवा पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा स्वर असेल, तेव्हा त्याला व्यंजनसंधी असे म्हणतात. यामध्ये व्यंजन + व्यंजन किंवा व्यंजन + स्वर यांचा समावेश असतो. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. मराठी व्याकरण – Marathi Vyakaran PDF Free Download हे ध्वनी कागदावर लिहून दाखविताना आपल्याला विशिष्ट चिन्हांचा वापर करावा लागतो. ध्वर्णीच्या चिन्हांना अक्षरे म्हणतात. ब, द, क ही तीन अक्षरे आहेत. या अक्षरांच्या विशिष्ट क्रमामुळे त्यांना अर्थ प्राप्त झाला आहे, म्हणून ‘बदक’ हा शब्द तयार झाला.
Marathi Grammer Book
मराठीतील सर्व व्याकरणाचे अतिशय सोप्या भाषेत नोट्स, सर्व मराठी व्याकरणातील विषय जसे की, नाम, काळ, अलंकार, समानार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, क्रियापदे, विभक्ती, संधी इत्यादी सर्व मराठी ग्रामर MPSC राज्य सेवा, स्पर्धा परीक्षा, ८, ९, १० वीतच्या व्याकरण पुस्तकांवरील नोट्स उपलब्ध आहेत.
सर्व नोट्स हे विविध पुस्तकांवर आधारित आहेत जसे की, बाळासाहेब शिंदे यांच्या मराठी व्याकरण, मो रा वाळिंबे यांच्या पुस्तकांचे संदर्भ घेतले आहेत. तर संपूर्ण मराठी व्याकरणातील विषय खालील प्रमाणे आहेत:
You can download the Marathi Grammer Book PDF using the link given below.