Talathi Bharti 2023 Notification - Summary
राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील ४ हजार ६४४ पदांच्या भरती जाहिरात आज (23 June) शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. तलाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज २६ जून २०२३, सकाळी ११:५५ पासून सुरु होणार आहेत. तसेच १७ जुलै २०२३ ही फाॅर्म भरायची शेवटची तारीख आहे. अधिकृत जाहिरात महाभूलेख द्वारे प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुढील माहिती आणि ऑनलाईन अर्जाची लिंक आम्ही महाभरती वर प्रकाशित करू.
महाराष्ट्र महसूल विभागाने दिनांक 23 जून 2023 रोजी तलाठी भरती 2023 ची अधिसूचना जाहीर केली आहे. एकूण 4644 जागेसाठी Maharashtra Talathi Bharti 2023 ची अधिसूचना जाहीर झाली आहे. Maharashtra Talathi Bharti 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे. या लेखात तलाठी भरती 2023 (Talathi Bharti 2023) मधील रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा, तलाठी भरतीचा (Maharashtra Talathi Bharti 2023) अभ्यासक्रम, महत्वाचे topic, याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
Talathi Bharti 2023 Notification Out for 4644 Vacancy – Overview
Department Name | Maharashtra Revenue and Forest Department |
Recruitment Name | Talathi Recruitment 2023 |
Post Name | Talathi |
Total Number of Vacancies | 4644 |
Job Type | Government Job |
Job Location | All Over Maharashtra |
Age Limit | 18-40 Years |
Pay Scale / Salary | Rs, 25500 – Rs. 81100 |
Application Mode | Online |
Start Date for Apply Online | 26 June 2023 |
Official Website | https://mahabhumi.gov.in/mahabhumilink |
Talathi Bharti 2023 Vacancy
Sr. No | Division (विभाग) | Talathi Vacancy 2023 |
---|---|---|
1 | Nashik Division (नाशिक विभाग) | 985 |
2 | Chatrapati Shambhaji Nagar Division (छत्रपती संभाजीनगर विभाग) / Aurangabad Division (औरंगाबाद विभाग) | 939 |
3 | Konkan Division (कोकण विभाग) | 838 |
4 | Nagpur Division (नागपूर विभाग) | 727 |
5 | Amravati Division (अमरावती विभाग) | 288 |
6 | Pune Division (पुणे विभाग) | 887 |
Total (एकूण) | 4644 |
Talathi Bharti 2023 Online Form Date Maharashtra:
एकूण 4644 तलाठी पदाच्या भरतीसाठी तलाठी भरती 2023 संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. यासाठी सर्व उमेदवारांना दिनांक 26 जून 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2023 आहे.
You can download the Talathi Bharti 2023 Notification PDF using the link given below.