Kalavati Aai Balopasana Book Marathi

0 People Like This
❴SHARE THIS PDF❵ FacebookX (Twitter)Whatsapp

Kalavati Aai Balopasana Book in Marathi

बाळगोपाळांनो रोज़ सकाळी अंघोळ झाली की तुम्ही या बालोपासनेतिल प्रार्थना म्हणा, म्हणजे तुमचे मन अत्यंत उत्साही बनेल .त्यावर जर शाळेतील अभ्यास केला तर तो पूर्ण तुमच्या लक्षात राहिल आणि तुम्ही परीक्षेत नक्की पास व्हाल.मात्र प्रार्थना दररोज व नियमित केली पाहिजे वडील माणसांच्या धाकने कपाळाला आठ्या घालून प्राथना केल्यास ती देवाला आवडणार नाही हं !

तुमच्यासाठी आईने खाऊ समोर ठेवला असता तो कधी खाईन कधी खाईन असे तुम्हाला होता असते ना ? त्याप्रमाणे देवाची प्रार्थना कधी करीन असे तुम्हाला वाटले पाहिजे म्हणजेच देवाचा आशीर्वाद मिळून मोठेपणी सुद्धा प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाल.त्याचप्रमाणे कोणत्याही प्रसंगी आनंदी राहू शकाल. या पोस्टमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही Balopasana Kalavati Aai PDF in Marathi खूप सहज डाउनलोड करू शकता.

बालोपसना पूजा :-

गिरिधर मी पूजणार आजी. यदुवीर मी पूजणार. रत्ना झाड़ता सिहसनी बसवुनी. झरित घेवुनी गुलाब पानी. प्रभुरयाचे मुख्न्यलोनी. स्वकरे पाया धुवानर आजी. गिरिधर मी पूजणार आजी. चन्दन उती लावुनी अंगाला. नेसवुनी पीताम्बर पीवाला. अंगावरी भरझारी लाल शेला . पांघराया देणार . जय जुए मोगरा मालती । चाफा बकुली सुगंधी शेवंती । दवाना वर भा तुलस वजयंती । गुफुनी हार कार्नर. कपाली लावुनी कस्तूरी तिला. सुमन हार घालुनी गला. हाश्य्वादन घनश्याम सवाल. डोले भर पहना. धुप घालुनी दीप लविं. दूध फलते प्रेमे अर्पिना. मनागालारती ओवालुनी प्रभुचे गुण गाणार. परम पावना रुकमिनी जीवन . निशिदिन करी रत तव गुण गाना . ऐसे भावे करुनी प्रार्थना. पड़ी मस्तक तह्वानर. तव भक्ति लगी तनु हु झिजू दे. तव चरण कमली मन हे निजु दे. तव स्मरणी ठेवी वाचा रिज्य. नमस्कार माझअ तुला यदुराया.

Kalavati Aai Balopasana Book

*बालोपसना*
श्रीगणपते विघ्ननाशना
मंगलमुरुते मूषकवाहना |१|
तिमिर नशिसी निजज्ञान देउनि
रक्षिसी सदा सुभक्तांलागुनी |२|
खड़ग दे मला प्रेमरुपी हे
मारिन षड्र्रीपू दूष्ट दैत्य हे |३|
बालकापरी जवळी घे मज
ईश जगाचा तू मी तव पदरज| ४|
मनोहर तुजी मूर्ति पहावया
लागी दिव्य दृष्टि देई मोरया |५|
पूरवी हेतुला करुनी करूणा
रमवी भजनी कलिमलदहना|६|

कृष्णाची आरती

जय जय कृष्णनाथा। तिन्ही लोकिंचा ताता| आरती ओवालिता|हरली घोर भाव चिंता ।
धन्य ते गोकुळ हो. जेथे करी कृष्ण लीला| धन्य ती देवकी माता , कृष्ण नवमॉस वाहिला ।
धन्य ते वासुदेव , कृष्ण गुप्तपणे रक्षिला| धन्य ती यमुनाई , कृष्णपदी ठेवी माता |
धन्य ते नंदयशोदा ज्यानी प्रभु खेळविला| धन्य ते बालगोपाल , कृष देई दहिकाला|
धन्य ते गोपगोपी , भोगिती सुखसोहळा | धन्य त्या राधारुक्मिणी, कृष्णप्रेमासरिता ।

कलावती आई आरती

ऒवाळू आरती माता कलावती ।
पाहत तुझी मूर्ति मनकमाना पूर्ति ।
भावे वन्दिता तव दिव्या पाऊले |
संसरापसुनी मजे मन भांगले|
तुझा भजनी नित चित रंगले|
झाली हस्त पाशी पूरण शांति|
गौरवर्ण तानुवारी शोभे शुबरा अम्बर|
दर्शन मात्रे लाभे आनंद थोर|
भाषानी सकल संशय जाती दूर|
विशालाक्ष मज दे गुणवंती|

उद्यापन

हे विश्वजनाका , विशावाम्बरा , विश्वपलाका , विश्वेश्वर . मजा मनाची चंचलता दूर कर . हे सर्वव्यापी , सर्वसाक्षी , सर्वोतम , सर्वग्न्य ! तुला ओलोख्न्याचे माला नयन दे । हे प्रेमसागर , प्रेमानान्दा , प्रेम्मुरते , प्रेमरूप , माझे दुर्गुण नाहीसे करूँ शुद्ध प्रेमाने हृदय भारू दे । ! हे न्यानेषा , न्यानाजन , नयनज्योति ! तज्य चरनी माजी श्रधा भक्ति दरूद कर . हे मायातीता , मायबापा , मायाचालाका , मायामोहारना , समदृष्टि अणि अदल शांति माला दे । हे कमाल्नायाना , कमाल्कंता , कमलनाथ , कमाल्दिषा , माझा नेत्रना सर्व्स्तावर जग्मत तुझे दर्शन घडू दे । माझे कान तुझे कीर्तन श्रवण करू देत । हे पतित्पवाना , परमेशा , परमानंदा , परमप्रिय । माझा हस्तानी तुझी पूजा घडू दे , तुझा भवति माझे पाया प्रदक्षाना घालू देत . हे गुरुनाथा , गुरुमुरते , गुरुराजा , गुरुदेव ! मजे मन निरंतर तुजे ध्यान करू देत , तुझा चरण कमली माला अखंड थार दे .

|| श्री गोपालकृष्ण महाराज की जय ||

You can download the Balopasana PDF in Mararhi / बालोपसना PDF (Balopasana Kalavati Aai PDF in Marathi) by click on the link given below.

PDF's Related to Kalavati Aai Balopasana Book

Kalavati Aai Balopasana Book PDF Download Free

SEE PDF PREVIEW ❏

REPORT THISIf the download link of Kalavati Aai Balopasana Book PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT on the download page by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If Kalavati Aai Balopasana Book is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

RELATED PDF FILES

Exit mobile version