विष्णु सहस्त्रनाम मराठी PDF

विष्णु सहस्त्रनाम मराठी in PDF download free from the direct link below.

विष्णु सहस्त्रनाम मराठी - Summary

The Vishnu Sahasranama is a sacred text that consists of a list of 1,000 names of Lord Vishnu, one of the principal deities in Hinduism. It is part of the Anushasana Parva (the “Book of Instructions”) of the Mahabharata, where Bhishma Pitamah imparts various teachings, including the Vishnu Sahasranama, to Yudhishthira.

Reciting or chanting the Vishnu Sahasranama is considered highly auspicious and is believed to bestow blessings, protection, and spiritual merit upon the devotee. It is often recited as a form of prayer, meditation, or worship. The Vishnu Sahasranama comprises 1,000 names of Lord Vishnu, each capturing different aspects of his divine nature, qualities, and manifestations.

Vishnu Sahasranamam Marathi (विष्णूसहस्त्रनाम स्तोत्रातील हजार नावे)

अ. क्र.नाममराठी अर्थ
विश्वम्सर्व विश्वाचे कारणरूप
विष्णूःजो सर्वत्र व्याप्त आहे
वषट्कारःज्याचं उद्देशाने यज्ञात वशटक्रिया केली जाते , जो यज्ञस्वरूप आहे
भूतभव्यभवत्प्रभुःभूत, वर्तमान आणि भविष्याचा स्वामी
भूतकृत्सर्व सजीवांचा निर्माता
भूतभृत्सर्व सजीवांचा पालनकर्ता
भावःप्रपंच रूपाने उत्पन्न होणारा
भूतात्मासर्व जीवांचा आत्मा, सर्वांतरयामी
भूतभावनःसर्व जीवांच्या जन्म आणि अभिवृद्धीस कारणीभूत
१०पूतात्मापवित्र आत्मा
११परमात्मादेवांचा देव, श्रेष्ठ नित्य शुद्ध बद्धमुक्त आत्मा,
१२मुक्तानां परमा गतिःमुक्त पुरुषाची परम गती, जीवन्मुक्त आत्म्यांंचे परम लक्ष्य
१३अव्ययःकधीही नाश न होणारा
१४पुरुषःशरीरात राहणारा, पूर्ण पुरुषत्व असलेला
१५साक्षीस्वता:च्या ज्ञानाने पाहणारा
१६क्षेत्रज्ञःशरीराला जाणणारा
१७अक्षरःज्याचा नाश होऊ शकत नाही तो
१८योगःजो योग भावात वसलेला आहे, जो योगा द्वारे जाणता येऊ शकतो तो
१९योगविदां नेतायोग्यांचा मार्गदर्शक/नेतृत्व करणारा
२०प्रधानपुरुषेश्वरःमूळ प्रकृतीचा ज्ञाता ईश्वर
२१नारसिंहवपुःजो नृसिंहरुपी आणि मनुष्यरूपी देहधारी आहे असा ईश्वर
२२श्रीमान्लक्ष्मीयुक्त, हृदयावर लक्ष्मीला धारण करणारा
२३केशवःकेशी राक्षसाचा संहारकर्ता, सुंदर कुरळे केस असलेला,
२४पुरुषोत्तमःक्षार व अक्षर या दोन्ही पैकी श्रेष्ठ, सर्व पुरुषांत उत्तम असलेला पूर्णपुरुष
२५सर्वःजो सर्वकाळी सर्वत्र आहे
२६शर्वःप्रलयकाळी रुद्ररूपाने सर्व संहारक
२७शिवःजो पूर्णपणे शुद्ध आहे, जो शिवस्वरूप आहे
२८स्थाणुःअचल, ठाम आणि स्थिर आहे
२९भूतादिःप्राणिमात्रांचे आदीकारण जो पंचमहाभूतात आहे
३०निधिरव्ययःप्रलयकाळी सर्व प्राणिमात्र ज्यात विलीन होतात
३१सम्भवःस्वेच्छेने पुन्हा पुन्हा जन्मणारा
३२भावनःआपल्या भक्तांना सर्वकाही देणारा
३३भर्तासर्व जग नियंता
३४प्रभवःदिव्या जन्म धारण करणारा, पंचमहाभूताचे मूळ
३५प्रभुःसर्वशक्तिमान परमेश्वर
३६ईश्वरःउपाधिरहित ऐश्वर्य असलेला, जो सर्वकाही करू शकतो
३७स्वयम्भूःस्वतःचा स्वतः निर्माता असणारा
३८शम्भुःशुभ कर्ता
३९आदित्यःबारा आदित्य पैकी विष्णूचे नाव नाव असलेला आदित्य, सूर्य/सूर्या सम
४०पुष्कराक्षःकमल नयन
४१महास्वनःवेदरूप गर्जना कर्ता आवाज असणारा
४२अनादि-निधनःज्याचाना जन्म झालाना अंत होणार आहे
४३धाताविश्वाचे धारण करणारा
४४विधाताकर्म व कर्मफलाचा निर्माता, सुष्टीकर्ता
४५धातुरुत्तमःसर्व प्रपंच धारण करणारा सर्वश्रेष्ठ, (परमाणू, पदार्थाचे सूक्ष्मस्वरूप)
४६अप्रमेयःज्याचे मोजमाप होऊ शकत नाही असा तो
४७हृषीकेशःइंद्रियांचा स्वामी, इंद्रियांवर विजय मिळवलेला
४८पद्मनाभःज्याच्या नाभीतून कमळ उगवले आहे तो
४९अमरप्रभुःदेवांचाही देव
५०विश्वकर्मासृष्टीचा निर्माता
५१मनुःमहर्षी मनू, वेदमंत्र स्वरूप
५२त्वष्टासंहारकाळी प्राण्यांना क्षीण करणारा
५३स्थविष्ठःस्थूलरूपी
५४स्थविरो ध्रुवःअत्यंत प्राचीन, स्थिर
५५अग्राह्यःइंद्रियातीत, सहज न कळणारा
५६शाश्वतःज्याचे अस्तित्व कायम आहे
५७कृष्णःसावळा, सच्चिदानंद,
५८लोहिताक्षःलाल डोळ्यांचा
५९प्रतर्दनःविनाशकर्ता
६०प्रभूतःसार्वभौम, पूर्णस्वरूप
६१त्रिकाकुब्धामवर, खाली व मध्ये अशा तिन्ही दिशांचे आश्रयस्थान
६२पवित्रम्हृदयाला (चित्त) शुद्ध करणारा
६३मंगलं-परम्अशुभ नष्ट करून शुभ देणारा, अत्यंत शुभ
६४ईशानःपंचमहाभूताचा स्वामी,
६५प्राणदःप्राणदान देणारा (प्राणाचे रक्षण करणारा)
६६प्राणःजीवनशक्ती
६७ज्येष्ठःसर्वात प्रथम/सर्वात मोठा
६८श्रेष्ठःसर्वोत्तम, दिव्य-भव्य
६९प्रजापतिःसर्व जीवजंतूचा स्वामी
७०हिरण्यगर्भःब्रह्मदेवाचा आत्मा, सर्व ब्रह्मांडांंचा केंद्रबिंदू
७१भूगर्भःपृथ्वीला धारण करणारा
७२माधवःलक्ष्मीपती
७३मधुसूदनःमधू-कैटभ राक्षसांंचा नाश करणारा
७४ईश्वरःदेवता
७५विक्रमीशूर-वीर, सर्व विक्रमांचा स्वामी
७६धन्वीदैवी धनुष्यधारी, शारंगधनुष्य धारी
७७मेधावीमेधा म्हणजे धारणशक्तीचा स्वामी
७८विक्रमःगरुडावर बसून सर्वत्र फिरणारा
७९क्रमःचालना देणारा
८०अनुत्तमःसर्वश्रेष्ठ
८१दुराधर्षःज्याच्यावर हल्ला/आक्रमण होऊ शकत नाही असा तो, अजिंक्य
८२कृतज्ञःसर्व कर्मांचा कर्ता, सर्व प्राण्यांची कर्मे जाणणारा
८३कृतिःकृतीचा आधार
८४आत्मवान्आपल्याच महिम्यात राहणारा, सर्व जगतात अंतर्भूत असलेला
८५सुरेशःदेवांचा स्वामी
८६शरणम्आश्रयदाता
८७शर्मपरमानंद स्वरूप
८८विश्वरेताःअनंत ब्रह्मांंडाचं बिज
८९प्रजाभवःसकल मनुष्यजनांचा निर्माता
९०अहःप्रकाशरूप, काळ स्वरूप
९१संवत्सरःकाळरूप
९२व्यालःसर्परूप (चपळ)
९३प्रत्ययःज्याच्या अस्तित्वाचा प्रत्यय येतो
९४सर्वदर्शनःजो सर्वकाही पहातो
९५अजःअजन्मा
९६सर्वेश्वरःसर्वांचा नियंता
९७सिद्धःजो स्वयंसिद्ध आहे
९८सिद्धिःजो सर्व दाता आहे
९९सर्वादिःजगताच्या पूर्वीपासूनचा
१००अच्युतःज्याचे पतन होऊ शकत नाही, (जो भक्तांचे पतन होऊ देत नाही)
१०१वृषाकपिःधर्म व वराह रूप
१०२अमेयात्माज्याचे मोजमाप होऊ शकत नाही.
१०३सर्वयोगविनिसृतःजो विविध योग मार्गाने जाणला जाऊ शकतो.
१०४वसुःजो सर्व भूतांच्या (सजीव-प्राणिमात्रांच्या) ठायी वसतो
१०५वसुमनाःज्याचे ठाई ऐश्वर्य, संपत्ती आहे. ज्याच्या मनाला कोणतेही विकार स्पर्श करू शकत नाहीत.
१०६सत्यःअंतिम सत्य. सज्जनांचा हितकारक.
१०७समात्माजो भेदभाव न करता सर्वांशी एक समान वागतो. सर्वांच्या अंतरंगात एक समान वसलेला.
१०८सम्मितःसर्वमान्य. जो सर्व योग्य पदार्थांनी जाणला जाऊ शकतो.

You can download the विष्णु सहस्त्रनाम मराठी PDF using the link given below.

RELATED PDF FILES

विष्णु सहस्त्रनाम मराठी PDF Download