Sutrasanchalan Marathi

❴SHARE THIS PDF❵ FacebookX (Twitter)Whatsapp
REPORT THIS PDF ⚐

सूत्रसंचालन मराठी

सूत्रसंचालन म्हणजे एखाद्या कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार निवेदन करून त्या कार्यक्रमाला व्यवस्थितरित्या पुढे नेणे होय. कुठल्याही कार्यक्रमाच्या यशासाठी त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे फार महत्त्वाचे असते. जर सूत्रसंचालनच चांगले नसेल, तर प्रेक्षकांना कार्यक्रमात आनंद मिळत नाही.

“सूत्रसंचालन” ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे “सूत्रांच्या माध्यमातून नियमितपणे संचालन करणे”. हे काही विशिष्ट काम किंवा प्रक्रिया संदर्भात वापरले जाते, ज्यामुळे ती प्रक्रिया सुसंगतपणे आणि सुसंगतपणे प्रगतीसाठी संचालित होते. मराठीतील “सूत्रसंचालन” शब्दाचे वापर सर्वात जास्तपणे शैक्षणिक विषयांमध्ये केले जाते. उदाहरणार्थ, गणितशास्त्रातील गणितसूत्रे (मात्र एकूण अंकांच्या आधारे नियमित गणना किंवा क्रियाएं कसे करावी, ह्या सूत्रांचे संचालन) किंवा व्याकरणशास्त्रातील वाक्यरचना सूत्रे

सूत्रसंचालन मराठी (Sutrasanchalan Lyrics in Marathi)

स्वागतम स्वागतम स्वागतम
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धान्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
मराठी असे आमुची मायबोली… म्हणजे मराठी भाषा हि आपल्या साठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वात्सल्याचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरांसाठी हळुवार, प्रेमळ, असतात आणि प्रसंगी जी आई मुलांच्या भवितव्यासाठी कठोर शब्द हि बोलू शकते तशीच हि आपली मराठी आहे. हळुवार, गोड़, लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी आणि प्रसंगी वज्राहूनी कठीण शब्दाने वार करणारी जिथे फक्त शब्दच सगळं काम करतात कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही. अशी हि माझी मायबोली माझी मराठी.

मी………… सर्व प्रथम आपणा सर्वांचे स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमास सुरवात करतो…..

हा जगभरातील मराठी भाषिकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला पाळला जातो.. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला. भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, हि समस्त मराठीजनाची मागणी आहे। इये मऱ्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी, अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवानी मराठीचा उल्लेख करता, करता ब्रम्हविध्या म्हंटले

आहे. शब्दब्रह्मही म्हंटले आहे।याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते। अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा मला सार्थ अभिमान वाटतो। जय मराठी

स्थानापन करणे

You can download the (सूत्रसंचालन मराठी) Sutrasanchalan Marathi PDF using the link given below.

2nd Page of Sutrasanchalan Marathi PDF
Sutrasanchalan Marathi

Sutrasanchalan Marathi PDF Free Download

REPORT THISIf the purchase / download link of Sutrasanchalan Marathi PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If this is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.