MPSC Syllabus 2024

❴SHARE THIS PDF❵ FacebookX (Twitter)Whatsapp
REPORT THIS PDF ⚐

MPSC Rajyaseva Syllabus 2024

Maharashtra Public Service Commission (MPSC) has updated the MPSC Syllabus 2024 PDF on its official website @mpsc.gov.in or it can be directly downloaded from the link given at the bottom of this page. Now MPSC has added the’ History of modern India especially Maharashtra‘ Subject in both MPSC Group B and Group C Mains Exam 2024.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 21 जुलै 2024 रोजी सुधारित अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप (जे MPSC राज्यसेवा 2024 पासून लागू होणार आहे) English Langauge मध्ये जाहीर केले होते आणि आता MPSC ने मराठी भाषेत देखील सुधारित MPSC Rajyaseva Syllabus 2024 जाहीर केले आहे. या नवीन परीक्षेच्या स्वरूपानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षेत आधी प्रमाणे 2 पेपर असणार आहे परंतु यातील पेपर 2 (CSAT) हा अहर्ताकारी (Qualifying) असणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेत एकूण 9 पेपर होणार आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा ही एकूण 1750 गुणांची असून मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणी ही एकूण 275 गुणांची होणार आहे.

MPSC Syllabus 2024 in Marathi Overview

Category Exam Syllabus
Organization Name Maharashtra Public Service Commission (MPSC)
Exam Name MPSC Non-Gazetted Services Exam 2024
Post Name
  • Assistant Section Officer
  • State Tax Inspector
  • Police Sub Inspector
  • Sub Registrar or Inspector of Stamps
  • Industry Inspector
  • Excise SI
  • Technical Assistant
  • Tax Assistant
  • Clerk-Typist
Article Name MPSC Non-Gazetted Services Syllabus 2024
MPSC Syllabus 2024 PDF
Official Website of MPSC www.mpsc.gov.in

MPSC Syllabus 2024 in Marathi

Sr. No Subject
1 इतिहास – आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.
2 भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
3 अर्थव्यवस्था
भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.
शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
4 चालु घडामोडी
5 राज्याशात्र
6 सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry ) प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).
7 अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी
8 बुध्दिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर 01 चा अभ्यासक्रम

पेपर 1 चा अभ्यासक्रम (एकूण गुण – 200)

  1. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी
  2. भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ
  3. महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भौतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल
  4. महाराष्ट्र आणि भारत राज्यव्यवस्था आणि शासन घटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, शहरी प्रशासन, सामाजिक धोरणे इत्यादी
  5. आर्थिक आणि सामाजिक विकास शाश्वत विकास, दारिद्र्य, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी
  6. सामान्य विज्ञान
  7. पर्यावरण, परिसंस्था, पर्यावरणीय मुद्दे इत्यादी.

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर 02 चा अभ्यासक्रम

पेपर 2 चा अभ्यासक्रम (एकूण गुण – 200)

  1. मराठी आणि इंग्रजी भाषेचे आकलन क्षमता
  2. संवाद आणि आंतर-कौशल्ये ज्ञान
  3. निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण
  4. सामान्य बुद्धिमत्ता चाचणी – बैठक व्यवस्था, दिशेचे ज्ञान, आकलन क्षमता, कूट-प्रश्न इत्यादी
  5. मुलभूत संख्याज्ञान आणि गणित, क्षेत्रफळ आणि घनफळ, काळ-काम-वेग, सरासरी, वय, शक्यता, विदा आकलन आणि स्पष्टीकरण, सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज इत्यादी

You can download the MPSC Syllabus in Mrathi PDF using the link given below.

2nd Page of MPSC Syllabus 2024 PDF
MPSC Syllabus 2024

MPSC Syllabus 2024 PDF Free Download

REPORT THISIf the purchase / download link of MPSC Syllabus 2024 PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If this is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

SIMILAR PDF FILES