MPSC Posts List and Salary PDF in Marathi

Download PDF of MPSC Posts List and Salary Marathi

0 People Like This
REPORT THIS PDF ⚐

Download MPSC Posts List and Salary Marathi PDF for free using the direct download link given at the bottom of this article.

MPSC Posts List and Salary Marathi

MPSC अंतर्गत कुठल्या-कुठल्या posts साठी exams होत असते? आणि MPSC अंतर्गत निवडल्या जाणाऱ्या Posts ची यादी? तर आता तुम्हाला MPSC Posts List And Salary विषयी सर्व माहिती साठी इतर कुठेही शोधा-शोध करण्याची गरज नाही.

कारण तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहेत, या Article मध्ये तुम्हाला MPSC अंतर्गत निवडल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या “MPSC Posts List” (List Wise) आणि MPSC अंतर्गत होणाऱ्या विभिन्न Posts साठीच्या Exams याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत.

MPSC Posts List and Salary PDF - 2nd Page
Page No. 2 of MPSC Posts List and Salary PDF

MPSC Posts List and Salary in Marathi

Class A – Gazetted

  • उपसंचालक /प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) (वर्ग-अ) /उपायुक्त,वर्ग-अ Deputy Director / Project Officer – Salary: 67,700-2,08,700 आणि इतर भत्ते
  • Deputy Collector (Group-A) Deputy Collector salary (डेप्युटी कलेक्टर (ग्रुप-अ) Deputy Collector salary)
    Salary: 56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
  • Superintendent of Police / Assistant Commissioner of Police (Group-A)
    Salary: 56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
  • Assistant Commissioner of Sales Tax (Group-A)
    Salary: 56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
  • रेजिस्टार, को-ऑप. सोसायटी (ग्रुप-अ)
    वेतन: 56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
  • विभाग प्रमुख कार्यकारी अधिकारी / ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर (ग्रुप-अ)
    वेतन: 56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
  • सहाय्यक निदेशक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (ग्रुप-अ)
    वेतन: 56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
  • मुख्य अधिकारी, महानगरपालिका / नगरपरिषद (ग्रुप-अ)
    वेतन: 56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
  • SUPERINTENDENT OF STATE EXCISE, GROUP A
    वेतन: 56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
  • EDUCATION OFFICER, MAHARASHTRA EDUCATION SERVICE, (ADMINISTRATION BRANCH) (GROUP-A)
    वेतन: 56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
  • Project Officer, प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) (ग्रेड २) / सहाय्यक आयुक्त (गट – अ)
    पगार: 56,100-1,77,500 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
  • Deputy Director, Industry (Technical), (Group–A) उपसंचालक, उद्योग (तांत्रिक), गट–अ
    पगार: 56,100-1,77,500 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
  • Tahsildar Salary in Maharashtra (Group A)
    Salary: 55,100-1,75,100 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
  • Assistant Director (सहाय्यक निदेशक), कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक (ग्रुप ए)
    Salary: 55,100-1,75,100 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.

MPSC Class B Officers

  • Deputy Education Officer, महाराष्ट्र शिक्षण सर्विसेस, (प्रशासन शाखा) (ग्रुप बी)
    पगार: 47,600-1,51,100 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
  • SECTION OFFICER (GROUP B )
    पगार: मंत्रालय- 47,600-1,51,100 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते
    एमपीएससी कार्यालय – 41,800-1,32,300 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
  • सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (ग्रुप बी)
    पगार: 44,900-1,42,400 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
  • अकाउंटिंग ऑफिसर, महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिस, ग्रुप बी
    पगार: 44,900-1,42,400 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
  • सहाय्यक ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, ग्रुप बी – बीडीओ
    पगार: 41,800-1,32,300 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
  • मुख्य अधिकारी, महानगरपालिका / महानगरपालिका , ग्रुप बी
    पगार: 41,800-1,32,300 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
  • ASSISTANT REGISTRAR, CO-OP. SOCIETIES (GROUP B)
    पगार: 41,800-1,32,300 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
  • डिप्टी सुपेरिटेंडेन्ट, लँड रेकॉर्ड्स, ग्रुप बी
    पगार: 41,800-1,32,300 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
  • डेपुटी सुपेरिटेंडेन्ट, स्टेट एक्सक्साईज, ग्रुप बी
    पगार: 41,800-1,32,300 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
  • ASSISTANT COMMISSIONER, STATE EXCISE (GROUP B)
    पगार: 41,800-1,32,300 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
  • SKILL DEVELOPMENT (कौशल विकास) रोजगार व उद्योजक प्रशिक्षण मार्गदर्शक अधिकारी, ग्रुप बी
    पगार: 41,800-1,32,300 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
  • INDUSTRY OFFICER, TECHNICAL , GROUP B
    पगार: 41,800-1,32,300 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
  • सहाय्यक प्रकल्प अधिकारी / सांख्यिकी अधिकारी / प्रशासकीय अधिकारी / संशोधन अधिकारी / Home Head / व्यवस्थापक, गट – बी
    पगार: 41,800-1,32,300 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
  • नायब तहसीलदार, ग्रुप बी
    पगार: 38,600-12,2,800 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.

You can download the MPSC Posts List and Salary in Marathi PDF using the link given below.

MPSC Posts List and Salary PDF Download Link

1 PDF(s) attached to MPSC Posts List and Salary

MPSC Posts List with Salary PDF

MPSC Posts List with Salary PDF

Size: 0.54 | Pages: 8 | Source(s)/Credits: iikd.in | Language: English

Added on 13 Aug, 2021 by pk
Download

REPORT THISIf the download link of MPSC Posts List and Salary PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If MPSC Posts List and Salary is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *