Maharashtra Budget 2023-24 PDF Marathi

Maharashtra Budget 2023-24 Marathi PDF Download

Maharashtra Budget 2023-24 in Marathi PDF download link is available below in the article, download PDF of Maharashtra Budget 2023-24 in Marathi using the direct link given at the bottom of content.

2 People Like This
REPORT THIS PDF ⚐

Maharashtra Budget 2023-24 Marathi PDF

Maharashtra Budget 2023-24 PDF Download in Marathi for free using the direct download link given at the bottom of this article.

या सगळ्या चर्चांनंतर टॅक्सेसबद्दलचे निर्णय घेतले जातात, या सगळ्या Fund Allocation म्हणजे निधीची तरतूद आणि करविषयक गोष्टींवर पंतप्रधानांकडून शिक्कामोर्तब झाल्यावर अर्थसंकल्प नक्की होतो. दिनांक 09 मार्च 2023 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023 PDF) सादर केला. आज या लेखात आपण Maharashtra Budget 2023 बद्दल माहिती पाहणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्यावतीने राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून यात शेतकरी, महिला, धनगर, आदिवासी समाज यासह विविध क्षेत्रासाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केल्या. अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित सादर करण्यात आला.

Maharashtra Budget 2023-24 PDF – Highlights

 • शाश्वत शेती समृध्द शेती. या योजनेसाठी एकूण 29163 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.
 • कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली जाईल. नमो शेतकरी महायोजना
 • प्रतिवर्ष केंद्र सरकार 6 हजार देतं त्यात अजून 6 हजार यांची भर घालतो. याचा लाभ 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना होणार
 • राज्याचे नेट झिरो उत्सर्जन साध्यतेसाठी उपाययोजना करणार
 • 20,000 ग्रामपंचायतीत सौर उर्जा प्रकल्प
 • भुसावळ येथे 500 किलोवॅटचा हरित हायड्रोजन प्रकल्प, सौर उर्जेचा वापर करणार
 • जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगत्या सौरउर्जा पॅनेलद्वारे वीजनिर्मिती
 • शैवाळ शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासगट
 • हरित हायड्रोजन, हरित अमोनिया, सौर, पवन उर्जा क्षेत्रात 75,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित
 • 15 वर्ष जुनी शासकीय वाहने निष्कासित करणार
 • 8 ते 15 वर्षांत खाजगी वाहने निष्कासित केल्यास नवीन वाहनखरेदीसाठी कर सवलत
 • एसटी महामंडळात 5150 इलेक्ट्रीक बसेस सुरु करणात
 • डिझेलवरील 5000 बसेस द्रवरुप नैसर्गिक वायू इंधनावर परावर्तित करणार
 • पर्यावरण सेवा योजनेचा 7500 शाळांमध्ये विस्तार
 • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 तलाव संवर्धनाचा कार्यक्रम.
 • वीज ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी असूनही शेतकर्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर योजना
 • मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी 75,000 रुपये वार्षिक भाडेपट्टा
 • दिवसा वीजपुरवठ्यासाठी 3 वर्षांत 30 टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण, 9.50 लाख शेतकर्‍यांना लाभ
 • प्रधानमंत्री कुसुम योजनेतून 1.50 लाख सौर कृषीपंप
 • प्रलंबित 86,073 कृषीपंप अर्जदारांना तत्काळ वीजजोडणी
 • उपसा जलसिंचन योजनेतील शेतकर्‍यांना वीजदर सवलतीची मुदत आता मार्च 2024 पर्यंत मिळणार.
 • राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत
 • चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
 • महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर
 • कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर
 • मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना
 • महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण
 • माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार
 • अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रीकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना.
 • महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण 1.50 लाखांहून 5 लाख रुपये
 • नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करणार
 • मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ 2.50 लाखांहून 4 लाखांपर्यंत करण्यात येतील.
 • राज्यभरात 700 स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उभारणार.
 • राज्यात 14 ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करणार.
 • सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे).
 • मानसिक अस्वास्थ आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे.

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023 | Maharashtra Budget 2023 PDF

You can download the Maharashtra Budget 2023-24 PDF using the link given below.

Maharashtra Budget 2023-24 PDF - 2nd Page
Maharashtra Budget 2023-24 PDF - PAGE 2

Maharashtra Budget 2023-24 PDF Download Link

REPORT THISIf the purchase / download link of Maharashtra Budget 2023-24 PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If Maharashtra Budget 2023-24 is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

RELATED PDF FILES

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *