Mahadbt Declaration Form Marathi

❴SHARE THIS PDF❵ FacebookX (Twitter)Whatsapp
REPORT THIS PDF ⚐

Mahadbt Declaration Form Marathi

Mahadbt Declaration Form PDF is an application declaration form that is used by Maharashtra State students to apply for Mahadbt Scholarship. In this declaration, parents should mention the  Address, No. of Children, and any other details. Mahadbt Declaration Form PDF can be directly downloaded from the link given at the bottom of this page.

Before applying application to any scheme for A.Y. 2024-25, all your applications from the previous year i.e. A.Y. 2024-25 should be disposed of. Disposed means the status of the application must be Approved, Rejected, Allotted, or Disbursed. Please note, you cannot apply the application for A.Y. 24-25 if your application is under scrutiny or send back status.

Self Declaration Form For Mahadbt

मी श्री अर्जदाराचे वडिल किंवा पालक यांचे पूर्ण नाव रा. गावाचे नाव लिहावे ता. तालुका लिहा. जि. जिल्हा लिहा येथील कायम रहिवासी असुन मला एकुण अपत्य (मुलांची संख्या येथे भरावी) अपत्य आहेत. त्यापैकी मुले संख्या भरा व मुली मुलींची संख्या लिहा आहेत.

अर्जदाराचे नाव लिहा____ हा प्रथम/ द्तीविय / तृतीय / चतुर्थ येथे किती नंबर चे अपत्य आहे ते लिहा क्रमांकाचा लाभार्थी अपत्य (पुरुष/ स्त्री) gender लिहा आहे. तो/ती ____________या महाविद्यालय /विद्यालय मध्ये _महावीद्यालायाचे नाव लिहा या __ कोर्स चे नाव अभ्यासक्रमास शिक्षण घेत असुन तो/ती ____अर्जदाराने अप्लाई करावयाची योजनेचे नाव लिहा या शिष्यवृत्ती योजने करीता अर्ज करीत आहे.

यापूर्वी माझ्या कुटुंबातील एकूण __ किती अपत्यं या योजने साठी लाभ घेतला आहे ती संख्या लिहा (पुरुष/ स्त्री) शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे त्यांची नावे.

१) लाभ घेतला असल्यास नावे लिहावी, नसल्यास निरंक करावे.
२)
३)
४)

या प्रमाने जर यापूर्वी तुमच्या कुटुंब मधील किती मुलानी अर्जदाराने apply केलेली Mahadbt scholarship benefits घेतले आहेत त्यांची नावे लिहावी. जार कोणीही घेतली नसेल तर निरंक लिहिण्यास विसरु नए.

प्रतिज्ञापत्र भरण्या बाबत महत्वाचे.
अर्जदार व विद्यार्थी पालक ज्यांच्या नावे income certificate असेल त्यानी दिलेल्या ठिकाणी सही करणे गरजेचे आहे.

You can download the Mahadbt Declaration Form in PDF format using the link given below.

Mahadbt Declaration Form PDF Free Download

REPORT THISIf the purchase / download link of Mahadbt Declaration Form PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If this is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.