ITI Merit List 2022 Maharashtra Notice - Summary
राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट २०२२ सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया (Centralized Online Admission Process) पध्दतीने करण्यांत येत असून प्रवेशाची सविस्तर “ माहितीपुस्तिका प्रवेश पध्दती, नियमावली व प्रमाणित कार्यपध्दती” दि. १५ जून २०२२ पासून प्रवेश संकेत स्थळावर Download Section मध्ये Pdf स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रीयेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी औ.प्र. संस्थांमध्ये दि. १५ जून २०२२ पासुन रोज सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत निःशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. सदर सुविधेचा सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा. प्रवेश पध्दती, नियमावली, प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक व तद्नुषंगिक शंका असल्यास नजिकच्या शासकीय वा खाजगी आ. प्र. संस्थेस संपर्क साधावा अथवा संबंधीत प्रादेशिक कार्यालयाच्या मदत कक्षास प्रवेश संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दुरध्वनी क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संपर्क साधावा. सदर मदत कक्षास संपर्क साधण्यापूर्वी माहितीपुस्तिका अभ्यासावी.
ITI Merit List 2022 Maharashtra Notice
Department Name | Directorate of Vocational Education & Training (DVET) Maharashtra |
New About | Maha ITI Merit List & Result 2022 |
Exam Name | ITI Admission Exam |
Application Dates | June 2022 |
Provisional Merit List | July 2022 |
Location | Maharashtra |
Category | Merit List |
Result Mode | Online |
Official Website | dvet.gov.in |
Maha ITI Merit List Date
Directorate of Vocational Education & Training (DVET) Maharashtra will upload the ITI Result and Merit List very soon.
How to download DVET Maha ITI Merit List 2022 Online?
- Firstly candidates visit @ dvet.gov.in and are given a direct link.
- On the homepage, then find the Maharashtra ITI Merit List and Selection List.
- Now fill in the registration number and date of birth to download the result.
- Click on the submit button and then your result will be displayed on your computer screen.
- Check it carefully and finally take a printout of the Result for further reference.