शिवाजी महाराज इतिहास मराठी (Shivaji Maharaj Charitra History) Marathi
शिवाजी महाराज इतिहास मराठी (Shivaji Maharaj Charitra History) PDF in Marathi read online or download for free from the official website link given at the bottom of this article.
मोदप्रतापनिधि क्षत्रियकुलावतस छत्रपति शिवाजीमहाराज याचे जन्म भोसलेनामक एका नामांकित कुलात झाले हे क्षत्रियघराणे देवराजजी महाराणा या नावाच्या एका रजपूत राजाने. महाराष्ट्रात स्थापिले ह्या महाराण्याची पूर्वपीठिका येणेप्रमाणे आहे अयोध्याप्रातात शिसोदे नावाचे सूर्यवंशीय राजे राज्य करीत असत त्यापैकी कोणी पुरुष नर्मदानदीच्या दक्षिणतीरी येऊन तेथ खतंत्र राज्य सपादून राहिला पुढे शालिवाहननामक शककर्ता राजा झाला.
त्याने ह्या पुरुषाच्या वशातील एका राजाला पराजित करून त्याचे राज्य हरण केले त्या समयी राजपत्नी आपला एक पाचसहा वर्षाचा पुत्र घेऊन नर्मदा नदीच्या उत्तरभागी मेवाडप्रातात विध्याद्रिपर्वताजवळ गेली, आणि तेथे एका ब्राह्मणाच्या घरी आपल्या पुत्रास गाई राखावयास ठेवून त्याच्या आश्रयानें राहिली ह्याप्रमाणे गोरक्षण करीत असता ह्या मुलास एके जागी पुरलेले पुष्कळ द्रव्य सापडले ते त्याने त्या ब्राह्मणास दाखवून आपण कोण कोठून आलो वगैरे सर्व वर्तमान विदित केले मग त्या ब्राह्मणाने त्यास स्वराज्य स्थापनेच्या कामी मनापासून साहाय्य केले तो पहाडी मुलूख मिल्लाच्या हाती होता त्यांशी लढून त्यानी त्यास पादाक्रात केले, व त्या पहाडात एके स्थली भवानीचे देवालय होते त्याजवळ एक किल्ला बाधून त्याचे नाव चित्रकूट असे ठेविले भवानीच्या देवालयाचा जीर्णोद्धार करून त्या किल्ल्यात आणखी एकलिंगजी साबाचे देवालय त्यांनीं बाथिलें ह्या पुरुषाच्या वंशजानी चित्रकुटास पांचशे वर्षे राज्य केलें, असें ह्मणतात. हा चित्रकूट किल्ला चितोड ह्या नावाने पुढे इतिहासात प्रसिद्ध झाला.
शिवाजी महाराज इतिहास मराठी (Shivaji Maharaj Charitra History)
नाव (Name) | छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले |
लोकांनी दिलेली पदवी | छत्रपती, छांवा |
जन्म स्थान (Place of Birth) | पुरंदर किल्ला, पुणे जिल्हा, महाराष्ट्र |
जन्म दिनांक (Date of Birth) | 14 मे 1657 |
वय (Age) | 32 |
आईचे नाव (Mother’s Name) | सईबाई |
वडिलांचे नाव (Father’s Name) | छत्रपती शिवाजी महाराज |
राजघराणे | भोसले |
राज्याभिषेक | 20 जुलै 1680 |
राजधानी | रायगड किल्ला |
दूध आई | धाराऊ पाटील गाडे |
पत्नी (Wife Name) | येसूबाई |
मुले (Children Name) | शाहू महाराज |
चलन | होन, शिवराई |
मृत्यू (Death) | 11मार्च 1689 |
