जल प्रदूषण प्रकल्प Marathi PDF

0 People Like This
❴SHARE THIS PDF❵ FacebookX (Twitter)Whatsapp

जल प्रदूषण प्रकल्प in Marathi

Jal Pradushan Prakalp (जल प्रदूषण प्रकल्प)

जल प्रदूषण ही एक महत्त्वपूर्ण पर्यावरणात्मक समस्या आहे. पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वासाठी पाणी हे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. पाण्याला रसायनांचा राजा असे म्हटले आहे. हे एक निसर्गातले आश्चर्यकारक रसायन असून हजारो पदार्थांना स्वतः मध्ये सामावून घेण्याच्या वैशिष्ट्यामुळे त्याला ‘ वैश्विक दावण ‘ ( Universal Solvent ) असे म्हटले आहे. पाणी म्हणजे संजीवनी. पाण्याला खूप उपमा दिल्या आहेत. एकवेळ मानव अन्नाशिवाय जगू शकतो पण पाण्यावाचून तो जगू शकत नाही

या प्रकल्पाबाबत माहिती संकलित करण्यासाठी मी परिसरातील काही व्यक्तींना प्रश्नावली द्वारे परिसरातील वाढत्या जल प्रदूषण पातळी बाबत प्रश्नावली द्वारे प्रश्न विचारण्यात आले. आणि त्या माहितीचे संकलन करण्यात आले. त्याचबरोबर पर्यावरण विषयक पुस्तकांचा आधार घेऊन प्रश्नावलीतून तयार झालेल्या  मुद्यांबाबत सविस्तर माहितीचे संकलन केले. तयार केलेल्या मुद्द्यांबाबत अधिक माहिती सविस्तर माहिती जाणून घेता यावी यासाठी मी आंतरजालावर (इंटरनेटवर) उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संकेतस्थळांचा वेबसाईटचा वापर केला. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाबाबत अधिक माहिती मिळवणे शक्य झाले. संकलित केलेल्या माहितीची मुद्देसूद मांडणी केली व ती माहिती प्रकल्पामध्ये पुढे समाविष्ट करण्यात आली आहे. सदर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्रकल्पाचे निरीक्षणे विश्लेषण आणि निष्कर्ष यांची नोंद केली.

जल प्रदूषण प्रकल्प – जलप्रदूषण कारणे

१. नैसर्गिक कारणे

१) अतिपाऊस
२) सेंद्रीय पदार्थांचे विघटन
३) भूकंप
४) ज्वालामुखी
५) पूर
६) उल्कापात
७) वादळे वगैरे

अशी कारणे जलप्रदूषणाला कारणीभूत ठरतात .

मानवनिर्मित कारणे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे . कारण निसर्गनिर्मित कारणापेक्षा मानवनिर्मित कारणे ही मोठ्या प्रमाणात जलप्रदूषणाला जबाबदार असतात . ती कारणे व त्यांचे सविस्तर स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे .

२.मानवनिर्मित कारणे :

जलप्रदूषण नैसर्गिक कारणे

2nd Page of जल प्रदूषण प्रकल्प PDF
जल प्रदूषण प्रकल्प

जल प्रदूषण प्रकल्प PDF Download Free

SEE PDF PREVIEW ❏

REPORT THISIf the download link of जल प्रदूषण प्रकल्प PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT on the download page by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If जल प्रदूषण प्रकल्प is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

RELATED PDF FILES

Exit mobile version