Gram Sevak Book - Summary
ग्रामसेवक भरती साठी कृषी आणि तांत्रिक विषयच अभ्यास करण्या साठी समाजशास्त्र विषय ज्ञान ,पंचायतराज व्यवस्था,कृषी विज्ञान तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था ,आपत्ती व्यवस्थापन आधारित प्रश्न असतात ज्याची तयारी तुम्ही संपूर्ण ग्रामसेवक मार्गदर्शक सारख्या बुक्स मधून करू शकता. पुस्तक निवडून खरेदी करून Gramsevak साठी ची संपूर्ण तयारी करू शकतात.
ग्रामसेवक भरती साठी तुम्हाला सामान्य ज्ञानाची आणि चालू घडामोडींची माहिती अभ्यास करणे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. आम्ही ग्रामसेवक साठी सामान्य ज्ञानाची आणि चालू घडामोडींची विषयाची संपूर्ण माहिती देणारे Best पुस्तकांची यादी देणार आहोत. त्या पैकी तुम्ही एक चांगले सामान्य ज्ञानाची आणि चालू घडामोडींची च्या पुस्तक निवडून खरेदी करून ग्रामसेवक साठी ची संपूर्ण तयारी करू शकतात.
Gram Sevak Book – Bharti Details
Exam | Jilha Parishad Bharti 2023 |
Post | कंत्राटी ग्रामसेवक |
Vacancy | 1628 |
Last Date Of Applications | 25 August 2023 |
Department | Zilha Parishad |
Zilha Parishad | मराठी व्याकरण, इंग्लिश grammer, General Knowledge, General Inteligence तसेच कृषी आणि तांत्रिक |
जिल्हा परिषदे कडून 2023 होणाऱ्या भरती मध्ये कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी भरती पदे जाहिरात करण्यात आली आहेत. जिल्हा परिषदे नुसार महाराष्ट्र राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आल्या येणार आहे. ह्या जिल्हा परिषदेची भरती 2023 मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. ह्या जाहीर केलेल्या भरती नुसार 18939 जागांची भरती जाहीर होणार आहे. ग्रामसेवक च्या परीक्षे तयारि करण्यासाठी उमेदवारांना पुस्तकांची आवश्यकता असते. म्हणून आम्ही तुमच्या साठी Gramsevak भरती ची पुस्तकांची माहिती जाणून घेणार आहोत.