चरक संहिता मराठी Marathi

0 People Like This
❴SHARE THIS PDF❵ FacebookX (Twitter)Whatsapp

चरक संहिता मराठी in Marathi

चरक संहिता या आयुर्वेदीय ग्रंथाचे संस्करण चरकाने केले. चरक संहितेचे नाव जरी चरक संहिता असले, तरी तीन विविध व्यक्तींनी त्याचे संपादन केले आहे. अग्निवेश या व्यक्तीने तिचे प्रथम संपादन केले म्हणून त्यास अग्निवेश संहिता असे देखील म्हटले जाते. चरक हा चरक संहितेचा दुसरा संपादक आहे.

ब्रह्मदेवाने प्रजापतिंना आयुर्वेद शिकवला. प्रजापतिने तो अश्विनीकुमारांना शिकवला. त्यांनी ते ज्ञान इंद्राला दिले. इंद्राने आयुर्वेद भारद्वाज ऋषींना शिकवला. त्यांनी तो पुनर्वसू ऋषी आणिअत्रि ऋषींना शिकवला. या दोन ऋषींनी तो आपल्या सहा शिष्यांना शिकवला. अग्निवेश ऋषी, भेद, जतुकर्ण, पराशर, हरित आणि क्षारपापाणि. यात अग्निवेशांनी त्याची संहिता लिहून काढली. चरकाने हीच संहिता संस्कारित केली. म्हणून चरक संहितेत पहिल्या अध्यायाच्या अंती म्हंटले आहे, ‘इत्य अग्निवेशकृते तन्त्रे चरकप्रतिसंस्कृते सूत्रस्थाने।

चरक संहिता मराठी – ग्रन्थ १६ अध्यायो मे विभक्त है

आप नीचे दिए गए लिंक का उपयोग करके चरक संहिता मराठी PDF में डाउनलोड कर सकते हैं। 

2nd Page of चरक संहिता मराठी PDF
चरक संहिता मराठी

चरक संहिता मराठी PDF Download Free

SEE PDF PREVIEW ❏

REPORT THISIf the download link of चरक संहिता मराठी PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT on the download page by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If चरक संहिता मराठी is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

RELATED PDF FILES

Exit mobile version