विवाह नोंदणी फॉर्म नमुना PDF

विवाह नोंदणी फॉर्म नमुना in PDF download free from the direct link below.

विवाह नोंदणी फॉर्म नमुना - Summary

वधू आणि वर यांच्या वयाचा दाखला (उदा. शाळा, सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यांच्या मूळप्रतीसह सत्यप्रती). लग्नविधी प्रसंगीचा फोटो, लग्नाची पत्रिका, लग्नाची पत्रिका नसल्यास ॲफिडे. विवाहाच्या मेमोरँडममध्ये दोन्ही पक्षांची नावे, लग्नाची तारीख आणि ठिकाण, अधिकारी(चे) आणि विवाहाचे कोणतेही साक्षीदार यांचा समावेश असावा. त्यात वधू आणि वरच्या पालकांचे पूर्ण नाव देखील समाविष्ट केले पाहिजे, जर ते माहित असेल.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र का काढले जाते. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असतो. साधारणतः विवाह नोंदणी प्रमाणपत्र लग्न झाल्यानंतर खूप ठिकाणी लागत असते. जसे की, आधार कार्ड अद्यावत करण्यासाठी. मुलगा जर का कंपनीत कामाला असेल, तर कंपनीकडून मिळणारे कौटुंबिक लाभ घेण्यासाठी. तसेच मॅरेज सर्टिफिकेट हे लग्न बंधनाचे सरकारी व अधिकृत प्रमाण असते. त्याचा वापर लग्न झाले आहे. असे दाखवण्यासाठी अधिकृतपणे करू शकतो.

मॅरेज सर्टिफिकेट डॉक्युमेंट लिस्ट मराठी

  1. विवाह नोंदणी फॉर्म (marriage certificate application form)
  2. आधार कार्ड (Aadhar Card)
  3. शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)
  4. पासपोर्ट फोटो (Passport Photo)
  5. लग्न पत्रिका (Marriage Invitation Card)
  6. ब्राह्मण सोबत लग्नाचा फोटो (Marriage Photo With Bramhan)
  7. तीन साक्षीदार त्यांचे आधार कार्ड व फोटो

RELATED PDF FILES

विवाह नोंदणी फॉर्म नमुना PDF Download