Swami Samarth Saramrut Book PDF

0 People Like This
❴SHARE THIS PDF❵ FacebookX (Twitter)Whatsapp

Swami Samarth Saramrut Book

श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त गुरूंचे तिसरे अवतार मानले जातात, श्री नृसिंहसरस्वती नंतर महाराज प्रकटले आणि सोलापूर येथील अक्कलकोट गावात स्थायी झाले, श्री स्वामी समर्थानी त्यांचा कार्य काळात अनेक चमत्कार केले, आणि ते पूजनीय झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे आज जग भरात अनेक भक्त आणि सेवक आहेत, ते सदैव त्यांचा सेवेत असतात, आज आपण श्री स्वामी समर्थ चरित्र पुस्तक आपल्या आज च्या पोस्ट मध्ये बघणार आहोत, स्वामी चरित्र पुस्तक वाचल्याने अनेक अडचणी दूर होतात, स्वामी चरित्र ७ दिवसात वाचावे दररोज ३ अध्याय वाचावे, आणि एक माळ स्वामी समर्थ नावाचा जप करावा.

श्री स्वामी चित्रात तुम्हाला एकूण २१ अध्याय बघायला मिळतील, आणि जेव्हा तुम्ही संपूर्ण अध्याय पूर्ण करणार तुमच्यात एक बदल असेल तो बदल तुम्हाला जाणवेल आणि चांगल्या गोष्टी घडतील, तुम्हाला जीवनात काही अडचणी असल्यास तुम्ही स्वामी चरित्र वाचू शकतात फक्त कोणत्याही गुरुवारी चरित्र वाचनाला सुरवात करावी आणि ७ दिवस रोज ३ अध्याय वाचावे, आम्ही तुम्हाला आमच्या पोस्ट मध्ये स्वामी चरित्र PDF लिंक दिली आहे, तुम्ही त्या लिंक वर क्लिक करून PDF डाउनलोड करू शकतात.

Swami Samarth Saramrut Book – Summary

श्री स्वामी चरित्र हे स्वामींच्या कार्यकाळातील घडलेल्या गोष्टीं बद्दल आहे. त्यात स्वामींचे चमत्कार, गरिबांना मदत, वाईट गोष्टींना शिक्षा इत्यादी गोष्टी तुम्हाला वाचायला भेटीला, एक ग्रंथ आहे जो गुरु चरित्र हा ग्रंथ फक्त परायणाला जे व्यक्ती बसतात त्यांनीच फक्त नित्य नियम पाळून त्याचे वाचन करावे गुरु चरित्र परायणाचे महत्व खूप आहेत आणि त्याचे नियम देखील कठीण आहेत, जर तुमच्या कडून गुरु चरित्र ग्रंथ वाचन होत नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ चरित्र हे पुस्तक वाचू शकतात हे वाचन करताना कुठलेही नियम नाही फक्त हे पुस्तक वाचतांना तुम्हाला गुरुवारी वाचनाची सुरवात करायची आहे, आणि सलग ७ दिवस त्याचे वाचन करायचे आहे, म्हणजेच रोज ३ अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत.

Swami Samarth Saramrut Book PDF Download Free

SEE PDF PREVIEW ❏

REPORT THISIf the download link of Swami Samarth Saramrut Book PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT on the download page by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If Swami Samarth Saramrut Book is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

RELATED PDF FILES

Exit mobile version