महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2023 PDF

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2023 in PDF download free from the direct link below.

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2023 - Summary

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका महाराष्ट्र पोलीस भरती 2023 च्या आगामी परीक्षेसाठी उपलब्ध आहे. या प्रश्नपत्रिका पोलीस भरती परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे समजण्यास मदत करतील. महाराष्ट्र पोलीस रिक्त पद २०२३ मध्ये एकूण पदांची संख्या १८३३१ आहे. यामध्ये विविध प्रकारच्या पदांचा समावेश आहे जसे की -पोलीस कॉन्स्टेबल, SRPF पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल या पदांसाठी पोलीस भरती घेण्यात येईल. येथे आम्ही महाराष्ट्र पोलीस भारतीच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत. येथे तुम्हाला या पोस्टमध्ये सर्व विभागाच्या 2023 च्या प्रश्नपत्रिका आणि SRPF पोलीस भारती पेपर्स इत्यादी मिळतील.

महाराष्ट्र पोलीस भरती 2023, 18331 (Maharashtra Police Vacancy 2023) पदांसाठी जाहीर झाली आहे. Police Constable (पोलीस शिपाई), SRPF Police Constable (SRPF पोलीस शिपाई) आणि Driver Police Constable (चालक पोलीस शिपाई) या पदासाठी पोलीस भरती राबविल्या जाणार आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2023

Division Question Paper Answer Key
Gadchiroli (गडचिरोली) Click here to Download Click here to Download
SRPF Gadchiroli (SRPF गडचिरोली) Click here to Download Click here to Download

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2022

Division Question Paper Answer Key
Aurangabad (औरंगाबाद) Click here to Download Click here to Download
Pune Group 1 (पुणे गट 1) Click here to Download Click here to Download
Pune Group 2 (पुणे गट 2) Click here to Download Click here to Download
Navi Mumbai (नवी मुंबई) Click here to Download Click here to Download
Nagpur (नागपूर) Click here to Download Click here to Download
Gondia (गोंदिया) Click here to Download Click here to Download
Daund Group 5 (दौंड गट 5) Click here to Download Click here to Download
Daund Group 7 (दौंड गट 7) Click here to Download Click here to Download
Ratnagiri (रत्नागिरी) Click here to Download Click here to Download
Kolhapur (कोल्हापूर) Click here to Download Click here to Download
Akola (अकोला) Click here to Download Click here to Download
Amravati (अमरावती) Click here to Download Click here to Download
Akola – Driver (अकोला – चालक) Click here to Download Click here to Download

You can download the महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2023 PDF using the link given inside this article.

RELATED PDF FILES

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2023 PDF Download