Diwali Kirana List Marathi

0 People Like This
❴SHARE THIS PDF❵ FacebookX (Twitter)Whatsapp

Diwali Kirana List in Marathi

घरगुती किराणा ,भाजीपाल्याचं गणित आणि त्याची यादी करून ते घरी आणण्यापर्यंतचा ‘भार’ पेलताना गृहिणींना मोठी कसरत करावी लागते. कधी-कधी हे विसरलं ते विसरलं, अशी हेळसांड दरवेळेस आपली होत असते. म्हणूनच आम्ही या लेखात किराणा मालाची यादी देणार आहोत, यातून तुम्ही महिन्याला कोणते सामान गरजेचे आहे Kirana List काढू शकता आणि तुमच्यासाठी गरजेचे असणारे सामान सिलेक्ट करू शकता आणि कोणतीही वस्तू न विसरता एक चांगली किराणा मालाची यादी तयार करू शकता.

आम्ही यादीचं वर्गीकरण निरनिराळ्या विभागात केलं आहे त्यामुळे नेहमीच्या याद्यांपेक्षा ही यादी जरा वेगळी आहे. आम्हाला आशा आहे, ही यादी तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग बघुया…!

Diwali Kirana List in Marathi – दिवाळी किराणा यादी महत्त्वाच्या वस्तू

Sr.No. Marathi Kirana Yadi
1. साखर
2. गूळ
3. तूप
4. शेंगदाणे
5. शाबूदाणा
6. मैदा
7. रवा
8. मीठ
9. तांदूळ
10. पेटीपावक (आगपेटी)
11. भगर
12. पोहे
13. हरभरा
14. मूग
15. तूर
16. मठ
17. हुलगे
18. वटाणे
19. लोणचे
20. पापड
21. चीझ (बटर)
22. पनीर
23. चवळी
24. सोयाबीन
25. मसूर
26. उडीद
27. तीळ
28. काराळे
29. हरभरा (चना) दाळ
30. मुग दाळ
31. तुर दाळ
32. मठ दाळ
33. मसुर दाळ
34. उडीद दाळ
35. राजमा
36. कुलथी डाळ

किराणा यादी मराठी डाळींचे नाव – Pulses Name in marathi

Sr.No. Marathi Kirana Yadi
1. हरभरा (चना) दाळ
2. मुग दाळ
3. तुर दाळ
4. मठ दाळ
5. मसुर दाळ
6. उडीद दाळ
7. राजमा
8. कुलथी डाळ

पीठांची यादी

Sr.No. Marathi Kirana Yadi
1. भगर पीठ
2. शाबुदाणा पीठ
3. मक्याचं पीठ
4. बाजरीचे पीठ
5. गव्हाचे पीठ
6. ज्वारीचे पीठ
7. तांदळाचे पीठ
8. बेसनपीठ
9. नाचणीचे पीठ

किराण्यातील प्रमुख तेल – Cooking Oil List

Sr.No. Marathi Kirana List
1. खोबरेल तेल
2. खाद्यतेल
3. शेंगदाणा तेल
4. मोहरीचे तेल
5. बदाम तेल
6. तिळाचे तेल
7. सोयाबीन तेल
8. तांदूळ कोंडा तेल
9. ऑलिव तेल
10. लोणी

स्वयंपाकघर साठी मसाले यादी / Powder Masala List Marathi

Sr.No. Marathi Kirana List
1. ओवा
2. जिरे
3. लवंग
4. वेलदोडे
5. हिंग
6. हळद
7. मिरची
8. मिरची पावडर
9. धने
10. सुंठ
11. इलायची
12. काळी मिरे
13. मिठ
14. काळं मीठ
15. बडीशेप
16. बेकिंग सोडा
17. सोडा
18. कोथिंबीर मसाला
19. धने पावडर
20. गरम मसाला
21. मटण मसाला
22. पावभाजी मसाला
23. प्रविण मसाला
24. जायफळ
25. मोहरी
26. केशर
27. सांबर मसाला
28. कस्टर्ड पावडर
29. पापड मसाला
30. बिर्याणी मसाला
31. मिक्स खडा मसाला
32. दालचिनी
33. तेजपत्ता
31. मिक्स खडा मसाला
32. दालचिनी
33. तेजपत्ता
34. कोरडे आले
35. अजिनोमोटो
36. आमचूर पावडर
37. चाट मसाला
38. तंदुरी मसाला
39. तीळ

दुग्धजन्य पदार्थ

Sr.No. Marathi Kirana List
1. दूध
2. दही
3. लोणी
4. पनीर
5. तूप
6. ताजी मलई
7. चीज ब्लॉक

चहा, ब्रेकफास्ट आणि स्नॅक्ससाठी किराणा सामान यादी / Tea and Snacks Items List in Marathi

Sr.No. Marathi Kirana Yadi
1. चहा पावडर
2. काॅफी पावडर
3. खारी
4. बिस्किटे
5. ब्रेड
6. फरसाण
7. न्युडल्स
8. नमकीन
9. चिप्स
10. टोस्ट
11. पॉपकॉर्न
12. ग्रीन टी

ड्रायफ्रुट्स लिस्ट

Sr.No. Marathi Kirana Yadi
1. मनुके (बेदाणे)
2. काजू
3. बदाम
4. पिस्ता
5. खजूर
6. सुके अंजीर
7. खारीक
8. खोबरे
9. चारोळी
10. आक्रोड
11. खसखस

साफ-सफाई आणि स्वच्छता वस्तू

Sr.No. Marathi Kirana Yadi
1. टुथपेस्ट
2. टुथब्रश
3. विठोबा
4. विको
5. कपड्याची साबण
6. अंगाची साबण
7. भांड्याची साबण
8. टॉयलेट ब्रश
9. टॉयलेट क्लिनर
10. फरशी क्लिनर
11. झाडू
12. उटणे
13. पितांबरी
14. शाॅम्पू
15. हॅण्डवाॅश
16. डिटर्जंट पावडर
17. फेसवाॅश
18. वायू सुगंधक
19. केसांचे तेल
20. शू पाॅलिश
21. सॅनिटाईर

पुजेच्या वस्तू

Sr.No. Marathi Kirana Yadi
1. अगरबत्ती
2. कापूर
3. धूप
4. कापसाच्या वाती
5. खडीसाखर
6. नारळ
7. दिव्याचे तेल
8. सुपारी

Diwali Kirana List PDF Download Free

REPORT THISIf the download link of Diwali Kirana List PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT on the download page by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If Diwali Kirana List is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

RELATED PDF FILES

Exit mobile version