Arogya Sevak Book PDF

0 People Like This
❴SHARE THIS PDF❵ FacebookX (Twitter)Whatsapp

Arogya Sevak Book

महाराष्ट्र राज्यात प्रशिक्षण कार्यक्रमास नेहमीच प्राधान्य दिले आहे. राज्यातील आरोग्य सेवेचा दर्जा नेहमी अग्रेसर राहावा यासाठी आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई सातत्याने प्रयत्नशील आहे. आरोग्य हे प्रत्येकाच्या जीवनाचा अनमोल ठेवा आहे. त्यासाठी विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा लाभ सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभाग अद्यावत ज्ञान प्रशिक्षणार्थीना देण्यासाठी जागृत आहे. वैद्यकीय शास्त्रात मानवाने बरीच प्रगती केली आहे, म्हणून नवीन अद्यावत माहिती खेडयापाडयात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचली पाहिजे. पर्यायाने त्यांच्या आरोग्य सेवेच्या कार्यातून गरीब ग्रामीण जनतेला या माहितीचा उपयोग व्हावा या व्यापक दृष्टीकोनातून प्रशिक्षण देण्याचा उपक्रम आरोग्य सेवा संचालनालयामार्फत होतो.

राज्य आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी, आरोग्य सहाय्यक, शुश्रूषा स्नातक, सार्वजनिक आरोग्य परिचर्या या मूळ अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रोफेशनल डेव्हलपमेंट कोर्स सारखे इतर प्रशिक्षण, भारत सरकारव्दारा मान्यताप्राप्त असून सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर व सर्व आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात राबविण्यात येतात. राज्यात दरवर्षी सुमारे १००० बहुउद्देशिय आरोग्य कर्मचाऱ्यांचे (पुरुष) प्रशिक्षण सार्वजनिक आरोग्य संस्थेमार्फत राबविल्या जाते.

बहुउद्देशिय आरोग्य कर्मचान्यांसाठी आवश्यक अभ्यासक्रम व तो एका वर्षात पूर्ण करण्याची मर्यादा लक्षात घेता या अभ्यासक्रमासाठी एकूण ४ पाठ्यपुस्तिकांची रचना प्रश्नपत्रिकानिहाय करण्यात आली आहे. मा. संचालक, आरो

Arogya Sevak Book

You can download the Arogya Sevak Book PDF using the link given below.

2nd Page of Arogya Sevak Book PDF
Arogya Sevak Book

Arogya Sevak Book PDF Download Free

SEE PDF PREVIEW ❏

REPORT THISIf the download link of Arogya Sevak Book PDF is not working or you feel any other problem with it, please REPORT IT on the download page by selecting the appropriate action such as copyright material / promotion content / link is broken etc. If Arogya Sevak Book is a copyright material we will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

RELATED PDF FILES

Exit mobile version