Akola Police Bharti 2023 Merit List - Summary
पोलीस अधिक्षक, अकोला आस्थापनेवरील रिक्त असलेल्या ३९ पोलीस शिपाई चालक पदासाठी दिनांक ०२.०१.२०२३ ते ०५.०१.२०२३ या कालावधीत कागदपत्र पडताळणी, शारीरिक चाचणी घेण्यात आली आहे. सदर शारीरिक चाचणीमध्ये उमेदवारानी प्राप्त केलेल्या सर्वसाधारण गुणांची यादी यासोबत जोडुन प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच सरदह यादी पोलीस अधिक्षक कार्यालय, अकोला येथील नोटीस बोर्डावर, अकोला पोलीस संकेतस्थळ www.akolapolice.gov.in आणि मा. पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील संकेतस्थळ policerecruitment2022.mahait.org व www.mahapolice.gov.in यावरही प्रसिद्ध करण्यात येत आहे.
तरी उमेदवारांनी याबाबत नोंद घेऊन यासंबंधात काही हरकती / आक्षेप असल्यास, या कार्यालयाचे ईमेल sp.akola@mahapolice.gov.in / whats App No 8805451100 यावर दिनांक ०६.०२.२०२३ ६ १६.०० वाजे पर्यंत सविस्तर हरकती/ आक्षेप कारणासह सादर करावेत. तद्नंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती / आक्षेप विचारात घेतले जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद प्यावी.
Akola Police Bharti 2023 Merit List – Overview
Name of the Recruitment Authority |
Maharashtra Police |
District Name |
Akola |
Post Name |
Constable, Driver |
How Result will be prepared |
in Merit List Form |
Mode of Merit List Release |
Online |
Date of Physical Test |
02/01/2023 to 05/01/2023 |
Date of Akola Police Bharti Result |
4 February 2023 |
Selection process |
Physical Test, Merit list Preparation |
Article Category |
Exam Result |
Official Website |
www.akolapolice.gov.in |
Akola Police Bharti 2023 Ground List |
- पोलीस शिपाई भरती -2021, अकोला – शारीरिक चाचणी सर्वसाधारण गुणांची यादी (भाग-16)
- पोलीस शिपाई भरती -2021, अकोला – शारीरिक चाचणी सर्वसाधारण गुणांची यादी (भाग-15)
- पोलीस शिपाई भरती -2021, अकोला – शारीरिक चाचणी सर्वसाधारण गुणांची यादी (भाग-14)
- पोलीस शिपाई भरती -2021, अकोला – शारीरिक चाचणी सर्वसाधारण गुणांची यादी (भाग-13)
- पोलीस शिपाई भरती -2021, अकोला – शारीरिक चाचणी सर्वसाधारण गुणांची यादी (भाग-12)
- पोलीस शिपाई भरती -2021, अकोला – शारीरिक चाचणी सर्वसाधारण गुणांची यादी (भाग-11)
- पोलीस शिपाई भरती -2021, अकोला – शारीरिक चाचणी सर्वसाधारण गुणांची यादी (भाग-10)
- पोलीस शिपाई भरती -2021, अकोला – शारीरिक चाचणी सर्वसाधारण गुणांची यादी (भाग-9)
- पोलीस शिपाई भरती -2021, अकोला – शारीरिक चाचणी सर्वसाधारण गुणांची यादी (भाग-8)
- पोलीस शिपाई भरती -2021, अकोला – शारीरिक चाचणी सर्वसाधारण गुणांची यादी (भाग-7)
|
You can download the Akola Police Bharti 2023 Merit List PDF using the link given below.
RELATED PDF FILES
Akola Police Bharti 2023 Merit List PDF Download